Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

 कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

पाटण:प्रतिनिधी.

 पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री रंगुबाई रघुनाथ यादव यांचे वर्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी दु:खद निधन झाले. रंगुबाई यादव या वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व होते. त्यांचे पश्चात दोन मुलगे, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments