इंगरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
शिराळा - प्रतिनिधी.
इंगरूळ ता. शिराळा येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त नालंदा बुद्ध विहार येथ अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी मा. जगन्नाथ कांबळे दादा यांनी "संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंचे योगदान" यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये मा. प्राण कांबळे, मा.स्वागत बनसोडे, मा.जयकांत कांबळे,मा.यश कांबळे, मा.प्रीतम कांबळे, मा.राज कांबळे, मा.सोहन कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments