Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

पवनचक्की केबल चोरीचा छडा ; 6 आरोपी अटकेत !

 पवनचक्की केबल चोरीचा छडा ; 6 आरोपी अटकेत !

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

पाटण पोलिसांची मोठी कारवाई ₹9 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पवनचक्कीतील तांब्याच्या केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला . या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले संशयित आरोपी रुपेश दिलीप पाटील — रा. पाटोळे, ता. कराड, राहुल दादासो कदम — रा. वडगाव, ता. कराड, अनिल यशवंत सुतार — रा. सुतारवाडी, सज्जनपूर, ता. पाटण, बबन बापू कसतुरे — रा. महालक्ष्मीनगर, कोल्हापूर, कृष्णात धोंडीराम गाडवे — रा. महालक्ष्मीनगर, कोल्हापूर, संतोष शंकर सरगर — रा. पाण्याच्या टाकीजवळ, चिंचवली, ता. कराड हे आहेत.सदरची कामगिरी पार पाडण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण श्री. सदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश तार, पोलीस उपनिरीक्षक विपीन चव्हाण, राजेंद्र सदगर, संजय राऊत, आनंदा आहाड, पोलीस हवालदार वैभव पुजारी, उमेश मोरे, अमृत आळकडे, दादासो लोंढे, आबासाहेब गाडगे, संतोष माने, संतोष कुचेकर, शरद गुरव, राजेंद्र मोहिते, हणमंत नळवडे, केतन नाकाडे, आशिष कांबळे, मच्छिंद्र जाधव यांनी ही कामगिरी केली.



Post a Comment

0 Comments