Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न.

 वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालय, मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली . समाजाच्या विविध मागण्या व प्रश्नांचा आढावा घेत, त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीस भाजपा कार्यकर्ते सूरज पिठेकर, मुंबई भाजप कार्यकारिणी सदस्य रश्मीताई जाधव, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष    विजय चौगुले, उपाध्यक्ष राजू सांडू, सुरेश धोत्रे, शंकर चौगुले, भरत विटकर, सुधीर पवार, यल्लापा कुशाळकर व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments