स्मार्ट मीटर विरोधात शिराळा तालुक्यात जनजागृती मोहीम.
ॲड. रवी पाटील यांच्या नेतृत्वात वीज ग्राहकांशी संवाद यात्रा.
शिराळा - प्रतिनिधी.
शिराळा तालुक्यातील विज ग्राहकांना विश्वासात न घेता विज वितरण कांपणीने घरगुती स्मार्ट मिटर बसवली जात आहेत. त्यामुळे लोकांना भरमसाठ विज बिल येत आहे या अनुषंगाने रविवार दि 12/7/2026 रोजी शिराळा तालुका पश्चिम विभाग दौरा आयोजित केला असुन विज ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेवून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती रीतसर गुन्हे दाखल केली जाणार आहेत तरी विज ग्राहकांनी जास्तीत जास्त तक्रारी देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. रवि पाटील शिराळा तालुका अध्यक्ष भारतीय कॉंग्रेस आय कमेटी यांचेकडून करण्यात आले.



Post a Comment
0 Comments