Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

तारळे भाग वर्षावास नियोजनाची सहविचार सभेचे आयोजन

 तारळे भाग वर्षावास नियोजनाची सहविचार सभेचे आयोजन 

सातारा : प्रतिनिधी.

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तारळे विभाग व बौद्ध विकास सेवा संस्था,तारळे यांच्या संयुक्त विद्यमाने तारळे भागात वर्षावास नियोजनार्थ सहविचार सभेचे आयोजन शनिवार दि.४ रोजी दुपारी १ वा. दीक्षाभूमी बुद्ध विहार,तारळे येथे करण्यात आले आहे.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे संयोजकातर्फे भानुदास सावंत यांनी केले.

Post a Comment

0 Comments