Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

राजू कांबळे यांची साहय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

 राजू कांबळे यांची साहय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

शिराळा -प्रतिनिधी.

श्री.राजू बाबूराव कांबळे यांची साहय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी ( ASI )निवड झाली.ही निवड झाल्याबद्दल इंगरूळ ग्राम विकास मंड ळयाच्या वतीने जाहीर सत्कार घेण्यात आला. यावेळी बाबासो कांबळे यांनी शाल व बुके देऊन सत्कार  केला.यावेळी कुमार नाना इंगरूळ, जगन्नाथ कांबळे, शशिकांत कांबळे, बाबासो  कांबळे, दिपक कांबळे, संदिप कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केलं . आजच्या युवकांनी राजू कांबळे यांचा आदर्श घेतला पाहीजे असं मत मनोगतात व्यक्त  करण्यात आलं. या सत्कारासाठी इंगरूळ गावचे ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments