Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

आझाद विद्यालय व ज्युनि.कॉलेज कासेगाव मधील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

 आझाद विद्यालय व ज्युनि.कॉलेज कासेगाव मधील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.


कासेगाव :- प्रतिनिधी.

कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे, आझाद विद्यालय व ज्युनि.कॉलेज कासेगाव मधील विद्यार्थ्यांचे एस. एस. सी. परीक्षेत उज्वल यश. या विद्यालयातील तब्बल वीस विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त मार्क मिळवून उज्वल यश संपादन केलं.

 विद्यालयामध्ये श्रावणी किरण मोरे हिने 95.20% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पूर्वा संतोष पाटील 94.60% द्वितीय क्रमांक, श्रुतिका परशुराम चव्हाण 94.20% तृतीय क्रमांक, तनिष्क संतोष मुळीक 93.60%, आर्या विजय पाटील 93.60%, गौरव सचिन पाटील 93.20%, शर्वरी किशोर मुळीक 93%, प्रांजली सुदाम पाटील 92.80%, स्वरांजली सुजित पाटील 92.20 %, विराज विश्वनाथ नाईकडे 91.80 %, श्वेता संतोष माने 91.80 %, श्रेया सयाजी सूर्यवंशी 91.80%, आकांक्षा हणमंत शिंदे 91.20%, संग्राम सोपान सावंत 90.80%, चेतन दीपक पोवार 90.80%, वरदराज मिलिंद देशपांडे 90.40%, आदिराज प्रशांत पाटील 90%, समर्थ भानुदास पोरे 90%, अक्षरा रामचंद्र होवाळ 90% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments