शिवसमर्थ प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे एस.एस.सी परीक्षेत उज्वल यश.
कासेगाव - प्रतिनिधी.
विवेकसागर सामाजिक विकास सेवा संस्था उरून -ईश्वरपूर संचलित शिवसमर्थ प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कासेगाव सन - 2025-26 इयत्ता दहावीचा निकाल 98.03 % लागला. कु.सृष्टी वैभव जाधव - 90.80 %,चि. प्रितम अर्जुन लाहीगडे - 90.80 %, चि.सुवन जयप्रकाश रणदिवे - 90 %, कु.अनुष्का संदीप पाटील - 86.80, कु. हर्षदा प्रकाश पाटील - 84, चि. विवेक बापू मलमे - 83.20,कु. वेदिका विजय जाधव - 81.40, चि. सुरज अंकुश लखे - 81.00, चि. देवराज संतोष काकडे - 80.40, चि. श्रेयश ऋषिकेश पाटील 79.80, कु.अक्षरा रवींद्र जाधव -78.80,या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या मा.अध्यक्षा समाजभूषण श्रीमती जयश्री प्रताप चौधरी ताई, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रशांत प्रताप चौधरी साहेब, संचालक मा.श्री पृथ्वीराज प्रताप चौधरी साहेब,संस्थेच्या कार्यवाह डॉ. सौ.समृध्दी प्रशांत चौधरी, मुख्याध्यापक श्री राजेंद्र सातपुते सर, वर्ग शिक्षक श्री शशिकांत पाटील सर, अधिक्षक श्री अर्जुन चौधरी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले.


Post a Comment
0 Comments