इंगरूळ येथे संयुक्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
इंगरूळ ता. शिराळा येथे संयुक्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला . यावेळी संयुक्त जयंती उत्सव समितीने महीलासाठी भव्य होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात सपन्न झाला. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे प्रथम क्रमांक सौ.सुर्वणा जगन्नाथ कांबळे प्रथम क्रमाक,द्वितीय क्रमांक अर्चना भानुदास कांबळे . तृतीय क्रमांक शितल वाघमारे . व इतर दोन उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली. युवती गट प्रथम क्रमांक श्रेया कांबळे, ज्येष्ठ महीला प्रथम क्रमांक शोभा कांबळे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रथम बक्षिस बाबासो कांबळे याच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिति अरुण नाना इगरूळकर,सुधीर कांबळे,जितेंद्र कांबळे, जगन्नाथ कांबळे, पोपट कांबळे, दिपक काबळे, संदिप कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments