Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

समाज विकास माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे एसएससी परीक्षेत उज्वल यश.

 समाज विकास माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे एसएससी परीक्षेत उज्वल यश.

शिराळा -प्रतिनिधी.

हाय्यर एज्युकेशन सोसायटी शिराळा, संचलित समाज विकास माध्य व उच्च माध्य विद्यालय सागाव चा  दहावीचा निकाल ९७.९० टक्के लागला.कु.अवनी दत्तात्रय खोत ९५.८० गुण मिळवून प्रथम मिळवला.विद्यालयाची उज्ज्वल यशस्वी  परंपरा कायम राखली गेली.एकूण निकाल 97.90%,एकूण प्रविष्ट विद्यार्थी-143,विशेष प्राविण्य-52,प्रथम श्रेणी-46,द्वितीय श्रेणी-36,उत्तीर्ण-06, विद्यालयात प्रथम क्रमांक- कु. अवनी दत्तात्रय खोत -   95.80%.   द्वितीय क्रमांक- कु. क्षितिजा बाबासो चौगुले-92.20%,तृतीय क्रमांक- आदित्य माणिक गावडे-     90.60%,चतुर्थ क्रमांक-   कु. तनिष्का शिवाजी दिवे-  90.20%,पाचवा क्रमांक-  कु. अनुष्का रामचंद्र कुंभार-  89.80% विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्याच्या सर्वत्र कौतुक होत  आहे. हाय्यर एजुकेशन सोसायटी शिराळा संचलित समाज विकास माध्य व उच्च माध्य विद्यालय सागाव चे अध्यक्ष तसेच संस्थेचे सचिव, संचालक मंडळ  यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक वर्ग यांनी विद्यार्थ्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments