Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

NMMS परीक्षेत कु. वेदिका रमेश शिंदे हिचे उज्वल यश.

 NMMS परीक्षेत कु. वेदिका रमेश शिंदे हिचे उज्वल यश.

 कराड - प्रतिनिधी.

 आदर्श विद्या मंदिर विंग तालुका कराड या शाळेमध्ये शिकत असणारी कु. वेदिका रमेश शिंदे हिने NMMS परीक्षेत उज्वल यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळवली. सातारा जिल्ह्यात अनुसूचित जाती या प्रवर्गातून वेदिका ने 32 वा क्रमांक संपादित केला. या तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या तिच्या यशाबद्दल विंग ग्रामस्थ जेष्ठ नागरिक संघ, कोविड योद्धा मित्र परिवार,आजी, माजी ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments