गोवारे येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा उत्साहात संपन्न.
शिवतेज ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी सरबताचे वाटप
कराड - प्रतिनिधी.
कराड तालुक्यातील गोवारी येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यात्रेच्या निमित्ताने गावातील अष्टविनायक गणेश मंडळ शिवतेज ग्रुप गोवारे यांच्या वतीने चौंडेश्वरी देवीच्या पालखीच्या समोर फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आणि यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविकांसाठी थंडगार सरबताचे देखील वाटप करण्यात आले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या यात्रेचा पालखी सोहळा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



Post a Comment
0 Comments