Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सामाजिक महिला मंचच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी पुनम दबडे यांची नियुक्ती

 सामाजिक महिला मंचच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी पुनम  दबडे यांची नियुक्ती

कराड - प्रतिनिधी.

मुंबई ठाणे येथील मनोविज्ञान समुपदेशक पुनम (दीदी) सुभाष दबडे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित सामाजिक महिला मंच च्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, सदरची नियुक्ती संस्थापक केंद्रीय  अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संघटक व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, या निवडीबद्दल पुनम दीदी दबडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments