Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

य. मो.कृष्णा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

 य. मो.कृष्णा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

कराड :- प्रतिनिधी.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बुद्रुक (शिवनगर, ता. कराड, जि. सातारा) कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (सन २०२५-२०२६) रेठरे बुद्रुक (शिवनगर) येथील प्राथमिक शाळेसमोरील प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली.भविष्यात पर्यावरणपूरक सौरऊर्जा, बायोगॅस व वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याला आत्मनिर्भर करून सभासदांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या सभेस कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले,डॉ. सुरेशबाबा भोसले,कारखान्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक मंडळासह हजारो सभासद शेतकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments