संभाजी कृष्णा पाटील यांचे निधन.
कराड - प्रतिनिधी.
संभाजी कृष्णा पाटील ( आप्पा) कोडोली यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते प्रगतशील शेतकरी होते. गोंडवाना न्यूज चे कराड तालुका प्रतिनिधी श्री. प्रवीण पाटील यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सुना, एक मुलगा, तीन मुली, पुतणे, नातवंडे असा एकत्रित मोठा परिवार आहे.


Post a Comment
0 Comments