प्रवीण औटी यांचे सेट परीक्षेत यश.
कराड - प्रतिनिधी.
प्रविण शेषराव औटी आटके ता. कराड यांनी अधिव्याख्याता या पदासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परीक्षेत यश संपादन केलं. भूगोल विषयातून ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. त्यांचे शिक्षण M.A.M. Ed (भूगोल ) आहे. सध्या ते दानशूर बापूसाहेब यशवंतराव पाटील विद्यालय आटके येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments