Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगाव ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यात तृतीय.

 कासेगाव ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यात तृतीय.

कासेगाव - प्रतिनिधी. (सुनिल शिंदे.)

कासेगाव ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.मा.श्री.देवराज पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखालील कासेगाव ग्रामपंचायतचा माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जि. प. अध्यक्षा सौ. संगिताताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.ग्रामपंचायत कासेगाव यांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच सौं. कल्पनाताई गावडे,  उपसरपंच श्री. सुजित पाटील (दादा ) ग्रामसेवक श्री.राहुल सातपुते,  ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष पाटील,  श्री.दादासाहेब पाटील, श्री.सुयोग गावडे यांनी या सन्मानाचा स्वीकार केला.

Post a Comment

0 Comments