Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगावात तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त भव्य कब्बडी स्पर्धा.

 कासेगावात तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त भव्य  कब्बडी स्पर्धा.


कासेगाव - प्रतिनिधी.

   युगपुरुष तरुण मंडळ कासेगाव यांचे संयुक्त विद्यमाने  सांगली जिल्हा कब्बडी असोसिएशन मान्यतेने भव्य वजनी गट ३५ किलो व ६० किलो कब्बड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

शुक्रवार दिनांक  1/6/2026 रोजी ३५ किलो वजनी गट प्रवेश फी ४००/-प्रथम क्रमांक ७०००/-तेजस्वी फोम सव्हिसिंग सेंटर कासेगांव व्दितीय क्रमांक ५०००/-बापूराव बडेकर तृतीय क्रमांक २५००/-अथर्व ऑटो गॅरेज बंडा मिस्त्री चतुर्थ क्रमांक २५००/-प्रविण आडके यांचे कडून असून उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ चढाई, उत्कृष्ठ पकड सन्मान चिन्हे : प्रेम वायदंडे, कम्फर्ट फर्निचर पेठनाका, यांचेकडून देण्यात येत आहे.शनिवार दिनांक 2/6/2026 रोजी ६० किलो वजनी गट प्रवेश फी ५००/-प्रथम क्रमांक १५०००/-युगपुरूष तरूण मंडळ कासेगांव व्दितीय क्रमांक १००००/-माजी नगरसेवक कपिल ओसवाल (भैय्या) व कै. बाळासो मारुती आडके यांचे स्मरणार्थ संतोष आडके यांवेकडून तृतीय क्रमांक ५०००/-बुद्धवासी युवराज धोंडीराम माने यांचे स्मरणार्थ शुभम माने यांवेकडून

चतुर्थ क्रमांक ५०००/-एस. के. फुट विकास कांबळे व रमेश शिंदे यांचेकडून देण्यात येत आहे उत्कृष्ठ खेळाडू यगुपुरुष तरुण मंडळ, कासेगाव यांचेकडून (सायकल)उत्कृष्ठ चढाई श्री. एंटरप्रायजेस वाठारकर निरंत सन्मुख यांचेकडून(वॉटर प्युरिफायर) उत्कृष्ठ पकड श्री. एंटरप्रायजेस वाटारकर निरंत सन्मुख यांचेकडून(बॉटर प्युरिफायर) सर्व सन्मानचिन्ह: दाजी गावडे, माजी डेप्यु.सरपंच कासेगाव यांचे कडून देण्यात येणार आहेत तरी जिल्ह्यातील कबड्डी संघानी नांव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments