कु.वर्धा पाटील हिचे नेट परीक्षेत घवघवीत यश.
कराड - प्रतिनिधी.
यू.जी.सी नेट डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कु. वर्धा विनायक पाटील हिने इतिहास या विषयात कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्ती संपादन केली, तसेच सहाय्यक अधिव्याख्याता या पदासाठी पात्रता संपादन केली. या यशाबद्दल महाराष्ट्र केसरी संजय पाटील युवा प्रतिष्ठान तर्फे तीच अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments