श्रीरंग रामचंद्र मंडले यांचे निधन.
कराड - प्रतिनिधी.
मनव ता कराड येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंग रामचंद्र मंडले यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून ,नातवंडे असा परिवार आहे. उपविभागीय जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मंडले यांचे ते वडील होते , रक्षा विसर्जन रविवार दि. 22 रोजी सकाळी नऊ वाजता मनव येथे होणार आहे.


Post a Comment
0 Comments