Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे बांधण्यात आलेल्या कृष्णाघाटाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.

 रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे  बांधण्यात आलेल्या कृष्णाघाटाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कृष्णाघाटाचा भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा उद्घाटन सोहळा माजी राज्यसभा खासदार तथा पुण्याच्या माजी महापौर ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी कराड दक्षिणचे आश्वासक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचीही उपस्थिती होती. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विकास कामांतर्गत या कृष्णा घाटाचे निर्माण करण्यात आलेलं आहे.या कार्यक्रमास  श्रीमती विनिता अशोक कामटे, ॲड. हेमंत चव्हाण,  राहुल कामटे यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments